The Blog about students who prepared for competitive exam's. Here they have all content related to the current affair and news,Civil Engineering exam's, Construction Supervisor exam's and Basic Computer Knowledge.
Maha Housing Recruitments Online Mhada Recruitment 2021 Sep 16, 2021 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई, प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार खालील पद भर्ती घेण्यात येणार. कार्यकारी अभियंता [स्थापत्य ], उप अभियंता [स्थापत्य ], प्रशासकीय अधिकारी , सहायक अभियंता [स्थापत्य ], सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता [स्थापत्य], कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक अशा विविध पदांच्या 565 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली Pdf जाहिरात वाचावी. Maha Housing Recruitment 2021 Mhada Recruitment 2021: Maharashtra Housing And Area Development Authority, Mumbai invites offline application form for the posts of Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Archite...
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
9th April 2020 Daily General Awareness
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
GENERAL AWARENESS
Daily GK, 9/4/2020.
GENERAL AWARENESS MARATHI-
▪️ भारताने कोणत्या देशासह ‘रियुनियन बेट’ पासून गस्त घातली?
उत्तर : फ्रान्स
▪️ 2020 साली जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : वी डिसाइड
▪️ सीमा रस्ते संघटनेनी (BRO) उत्तर सिक्कीममध्ये कोणत्या नदीवरील पुल लोकांसाठी उघडला?
उत्तर : तीस्ता नदी
▪️ कोणता पर्वतारोही सातही खंडातल्या सर्व उंच ज्वालामुखींवर चढाई करणारा पहिला भारतीय ठरला?
उत्तर : सत्यरूप सिद्धांत
▪️ 2020 यावर्षी जागतिक जल दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : वॉटर अँड क्लायमेट चेंज
▪️ कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलवली जाणारी भारतातली पहिली परिषद ठरणारी ‘RAISE’ याचे संपूर्ण नाव काय आहे?
उत्तर : Responsible AI for Social Empowerment 2020
▪️ कोणत्या व्यक्तीची भारत आणि दक्षिण आशिया या प्रदेशासाठी इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) याच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक झाली?
उत्तर : वसंत राव
▪️ कोणता प्रधानमंत्री वन धन योजना (PMVDY) याच्या अंमलबजावणीसाठीची केंद्रीय विभाग आहे?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय
▪️ निधन झालेले प्रदीप कुमार बॅनर्जी यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता?
उत्तर : फुटबॉल
▪️ ओडिशा राज्यातले ऋषिकुल्य तट कशासाठी प्रसिध्द आहे?
उत्तर : ऑलिव्ह रिडले कासव
▪️ कोणती संस्था देशातली प्रथम हायपरलूप पॉड स्पर्धा आयोजित करणार?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
▪️ रशिया नंतर कोणत्या देशाने कॉमन हायपरसोनिक ग्लाइड बॉडी (C-HGB) या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका
▪️ 2020 साली जागतिक क्षयरोग दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इट्स टाइम
▪️ कोणत्या बँकेनी चलनातली तरलतेची मागणी पूर्ण करण्यासाठी आपत्कालीन पतमर्यादा जाहीर आहे?
Comments
Post a Comment