Maha Housing Recruitments Online, Mhada Recruitment 2021
Maha Housing Recruitments Online Mhada Recruitment 2021 Sep 16, 2021 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई, प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार खालील पद à¤à¤°्ती घेण्यात येणार. कार्यकारी अà¤ियंता [स्थापत्य ], उप अà¤ियंता [स्थापत्य ], प्रशासकीय अधिकारी , सहायक अà¤ियंता [स्थापत्य ], सहायक विधी सल्लागार, कनिष्ठअà¤ियंता [स्थापत्य], कनिष्ठवास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अà¤ियांत्रिकी सहायक, वरिष्ठलिपिक, कनिष्ठलिपिक, लघुटंकलेखक, à¤ूमापक, अनुरेखक अशा विविध पदांच्या 565 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली Pdf जाहिरात वाचावी. Maha Housing Recruitment 2021 Mhada Recruitment 2021: Maharashtra Housing And Area Development Authority, Mumbai invites offline application form for the posts of Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Archite...